Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाडक्या बहिणींना धमकीचा बोनस ः संजय राऊत

मुंबई: खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्‍नाचे उत्तर देताना महायुती सरकारवर टीका केली आहे. लाडक्या बहिणीला 1500 रुपयांसह धमकीचा बो

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ
संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ.
कर्नाटकचा मुख्यमंत्री राज्यातील 40 गाव खेचून घेण्याचा प्रयत्न करतोय

मुंबई: खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्‍नाचे उत्तर देताना महायुती सरकारवर टीका केली आहे. लाडक्या बहिणीला 1500 रुपयांसह धमकीचा बोनस दिला जात आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे. राज्यात महाविकास आघाडी 180 जागा जिंकणार आहे. दिशाभूल करण्यासाठी असले सर्व्हे येत आहेत. लोकसभेत मोदींना 350 जागा मिळणार असे सर्व्हे आले होते. हा सर्व्हे म्हणजे ब्रम्ह्यदेवाचा सर्व्हे आहे का? असा सवाल देखील राऊत यांनी केला आहे.

COMMENTS