Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा अंगावर उकळती भाजी पडली

या घटनेत हा चिमुकला गंभीर जखमी झाला मावळ मधील पिंपोळी गावात घडली घटना

मावळ प्रतिनिधी - मावळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.   या घटनेमध्ये एका साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा अंगावर उकळती भाजी पडली. या घटनेत हा चिमुकला

केतकी चितळेला पोलिसांनी केली अटक ; कार्यकर्त्यांनी फेकली शाई
 जालन्यात बस आणि ट्रकचा भीषण अपघात
नगर शहर भाजपने केला चक्क ; मनसे पदाधिकार्‍याचा सत्कार

मावळ प्रतिनिधी – मावळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.   या घटनेमध्ये एका साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा अंगावर उकळती भाजी पडली. या घटनेत हा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. घटना मावळातील पिंपोळी गावात नाथा पिंगळे यांच्या घरात घडली. घरात स्वयंपाक बनवण्याचं काम सुरू असताना या चिमुकल्यावर उकळती भाजी पडली. गरम भाजी अंगावर पडल्याने हा मुलगा गंभीर जखमी झाला. साडेतीन वर्षीय चिमुकल्याला या घटनेनंतर लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर सध्या पिंपरी चिंचवडच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेत हा मुलगा गंभीर जखमी झाला असल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्याचं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.

COMMENTS