Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावात ब्लॅक बेल्ट कराटे कॅम्प परीक्षा उत्साहात

Oplus_131072 कोपरगाव शहर ः कोपरगाव शहरातील आर्यविर कराटे हॉलमध्ये शुक्रवार 10 मे ते रविवार दि 12 मे या कालावधीत प्रसिद्ध कराटे प्रशिक्षक सुदर्शन प

डॉ. शिवाजी काळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
डॉ. पोखरणा यांच्या जामिनावर 23 नोव्हेंबरला होणार सुनावणी
धुळे जिल्हा निरीक्षकपदी बाळासाहेब नाहटा यांची नियुक्ती
Oplus_131072

कोपरगाव शहर ः कोपरगाव शहरातील आर्यविर कराटे हॉलमध्ये शुक्रवार 10 मे ते रविवार दि 12 मे या कालावधीत प्रसिद्ध कराटे प्रशिक्षक सुदर्शन पांढरे यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसीय ब्लॅक बेल्ट कॅम्प व कराटे परीक्षा मोठ्या उत्साहात अहिल्यानगर, नाशिक व  छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातील सहभागी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
तीन दिवसीय या कराटे कॅम्पची सांगता व यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस  वितरण समारंभ नुकताच किशोर मुरडे व वैजयंती मुरडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महर्षी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होऊन या कराटे कॅम्प परीक्षेत अक्षीता बडजाते व  हर्ष धनवटे यांनी संयुक्तरित्या प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक ज्ञानदा सोनवणे तृतीय क्रमांक मिळवणारी श्रावणी गाडे यांनी तर वैष्णवी इघे, प्रेम भास्कर, वैष्णवी माहेर, आदर्श भगत, तपस्या भीलारे, पार्थ खामकर, रोनक क्षत्रिय, सर्वेश शेलार, सई काटकर या यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच रेफ्री परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणारी सिद्धी कवडे या विद्यार्थिनीचे तर अंश गंडे , तनिष्का जगताप, पूर्वा घाटे, श्रेयान्वी उपाध्ये, अदवीक कुमार, दिव्या दुशिंग, अथर्व पाटील, गार्गी वारुळे, अविनाश सोनवणे यांचा कराटे कॅम्प मध्ये प्रथम क्रमांक मिळवणार्‍या  आराध्य दुशिंग आणि आराध्या देसले , द्वितीय क्रमांक मिळवणार्‍या ओजस्विनी नरोडे देवेन चव्हाण तर कैवल्य मुरडे, हर्ष लंगोटे, श्रवण शिंदे, अशीती बोरणारे, सरस ठोळे, विधी लिंभुरे, यशस्वी बडजाते, सुशांत पाटील, सेजल पटाईत, सहर्ष लाहोटी, यश गंडे, वैष्णवी लोखंडे  तसेच अनुष्का फिरके आणि अन्वी जाधव या विद्यार्थ्यांनी रेफ्रि परीक्षेत तसेच तीन दिवसीय कराटे कॅम्प मध्ये उत्कृष्ट सरावाचे प्रदर्शन केल्याने उपस्थितांचे मान्यवरांच्या शुभहस्ते सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉपी सर्टिफिकेट आकर्षक बक्षिसे व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे व परीक्षेचे शुभम भोजने, वर्षा देठे, पुष्कर बागडे, आदित्य मोहिते आदींनी निरीक्षक म्हणून काम पाहिले तर यशस्वीतेसाठी आशुतोष भोसले, सप्तमी डहारे, शितल मंजुळ, कृष्णा सानप, रुहीयान शहा, आरुष अहिरे, सुमित जाधव, श्रवण शिंदे, तनुजा शिलेदार, यश सांगळे यांनी अथक परिश्रम घेतले तर या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ट्रॅडिशनल शोतोकॉन कराटे संघटनेच्या वतीने अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

COMMENTS