Homeताज्या बातम्यादेश

भाजप नेत्याच्या मुलीची आत्महत्या

लखनौ ः उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारी चांगलीच वाढली असून खून, बलात्कार, दरोडा, विनयभंग अशा घटना सारख्या समोर येत असतात. आता अशीच एक धक्कादायक घटना

प्रशिक्षणार्थी महिला पोलिसाची आत्महत्या
वडवणी येथील अल्पभूधारक शेतकर्‍याची आत्महत्या
लाचलुचपतच्या धसक्याने वनक्षेत्र सहायकाची आत्महत्या.

लखनौ ः उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारी चांगलीच वाढली असून खून, बलात्कार, दरोडा, विनयभंग अशा घटना सारख्या समोर येत असतात. आता अशीच एक धक्कादायक घटना रामपूरमधून समोर आली आहे. एका भाजप नेत्याच्या आठवीत शिकणार्‍या मुलीने विनयभंगाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही मुलगी आठवीत शिकत होती. विनयभंगाला कंटाळून तिने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

COMMENTS