Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप हा पक्ष मी चालवत नाही ; राज ठाकरे

भाजपने अंधेरी पोटनिवडणूक लढवू नये

मुंबई प्रतिनिधी-   मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. भाजपने अंधेरी पोटनिवडणूक लढवू नये, असं आवाहन त्यांनी

उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी धरला जोर
निवडणुकीत नाक्यावर सभा घेणारी ही लोकं – राज ठाकरे यांचा आशिष शेलार यांना टोला  
मला कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत

मुंबई प्रतिनिधी-   मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. भाजपने अंधेरी पोटनिवडणूक लढवू नये, असं आवाहन त्यांनी पत्रातून केलं आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यात देगलूर, पंढरपूर आणि कोल्हापूरची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी तुम्ही असं आवाहन का केलं नाही? असा सवाल राज यांना विचारला गेला. यावर राज ठाकरे यांनी उत्तर दिलं. भाजप हा वेगळा पक्ष आहे. तो पक्ष मी चालवत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत मी ढवळाढवळ करु शकत नाही. असंही राज ठाकरे म्हणाले. इकडे अंधेरीत मी रमेशला खूप वर्षांपासून ओळखतो, असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलं.

COMMENTS