पुजेसाठी अगरबत्ती पेटवली असता गॅस  सिलेंडर झाला स्फोट.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुजेसाठी अगरबत्ती पेटवली असता गॅस सिलेंडर झाला स्फोट.

स्फोटात एक जण जखमी हनुमंत मोरे असे जखमीचे नाव.

कल्याण प्रतिनिधी - गॅस सिलेंडरच्या स्फोटात 65 वर्षीय व्यक्ती गंभीररीत्या भाजल्याची घटना डोंबिवली पश्चिमे(Dombivli West)कडील उमेश नगर(Umesh Nagar) पर

अकोले तालुक्यात गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर जळून खाक
सिलिंडर स्फोटामुळे हादरली डोंबिवली
आता गॅस सिलेंडरवर मर्यादा ; वर्षभरात केवळ 15 गॅस सिलेंडर मिळणार

कल्याण प्रतिनिधी – गॅस सिलेंडरच्या स्फोटात 65 वर्षीय व्यक्ती गंभीररीत्या भाजल्याची घटना डोंबिवली पश्चिमे(Dombivli West)कडील उमेश नगर(Umesh Nagar) परिसरात घडली आहे. जखमीला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हनुमंत मोरे(Hanumant More) असे जखमीचे नाव असून विष्णूनगर पोलीस ठाण्यात (Vishnunagar Police Station) अपघाताची नोंद करण्यात आली आहे. हनुमंत मोरे  सकाळी आंघोळ वगैरे करून देवपूजेसाठी अगरबत्ती पेटवण्यासाठी लाइटर  पेटविण्यासाठी ते गेले असता सिलेंडरचा स्फोट झाला . या स्फोटात  हनुमंत मोरे हे जवळपास 40% भाजले असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारा(Treatment in Government Hospital) साठी दाखल केले आहे.

COMMENTS