Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अखेर घेतली माघार

उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी आभार मानले

मुंबई प्रतिनिधी - अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार मुरजी पटेल  यांनी अखेर माघार घेतली आहे. भाजपच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण

रस्ता खुला करण्यासाठी तहसिलसमोर शेतकर्‍यांचे उपोषण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अधिछात्रवृत्ती 2019 व 2020 साठी NIRF ची अट रद्द
प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाला शह !

मुंबई प्रतिनिधी – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार मुरजी पटेल  यांनी अखेर माघार घेतली आहे. भाजपच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपच्या या निर्णयाचं उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी आभार मानले आहेत. माझ्या पतीचे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध होते. त्याची पोचपावती मला मिळाली आहे. त्यामुळे भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करते आणि त्यांच्या या निर्णयाबद्दल मी त्यांचे ऋणी आहे, अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS