नवी दिल्ली : दिल्लीत खासगी बाईक टॅकेसी सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्या निर्णयानंतर दिल्लीतील सामान्य नागरिकांना मोठा झटका बसला आहे. दिल्ल
नवी दिल्ली : दिल्लीत खासगी बाईक टॅकेसी सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्या निर्णयानंतर दिल्लीतील सामान्य नागरिकांना मोठा झटका बसला आहे. दिल्ली सरकारच्या निर्णयामुळे बाईक टॅक्सीचा वापर करून कार्यालयात जाणार्यांना मोठा झटका बसला आहे. दिल्ली सरकारच्या निर्णयामुळे खासगी बाईक टॅक्सीचा वापर करणार्यांना इतर वाहन सेवेचा वापर करावा लागेल. दिल्ली वाहतूक विभागाने ओला, उबर, रॅपिडो सारख्या कंपन्या ज्या बाईक टॅक्सीची सेवा देतात, त्यांना सांगितले आहे की, त्यांचे चालक खासगी बाईक टॅक्सीचा वापर करतात. त्यांच्यावर तात्काळ बंदी घालावी’.
COMMENTS