कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

अपघातात दोन जण गंभीर जखमी

नांदेड प्रतिनिधी - नांदेड येथे एका चार चाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला आहे. या अपघातात अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नांदेड येथील शा

Aaurangabad : औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात
काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; 8 जणांचा मृत्यू
तलवाडा ते गेवराई रोडवर समोरा समोर दूचाकी धडक

नांदेड प्रतिनिधी – नांदेड येथे एका चार चाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला आहे. या अपघातात अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उमरीहुन नरसीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने कारेगाव फाट्याजवळ देवीचं विसर्जन करुन दुचाकीवर घराकडे परतत असताना धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील साहेबराव गायकवाड याचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातामधील जखमींना नांदेड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी उमरी पोलिस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. 

COMMENTS