Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सटाणा प्रतिनिधी/ सटाणा-नामपुर रस्त्यावर कार व दुचाकी वाहनांमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दोघी वाहनांचे

औरंगाबादेत दोन चारचाकी वाहनांचा अपघातात चार जणांचा मृत्यू  
दुचाकीस्वार गाडी घेऊन थेट खड्ड्यात.
 कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात

सटाणा प्रतिनिधी/ सटाणा-नामपुर रस्त्यावर कार व दुचाकी वाहनांमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दोघी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे्. सटाणा नामपूर रस्त्यावरील चौगांव फाटा ते कर्‍हे गावा दरम्यान लक्ष्मण भिका शेवाळे यांच्या शेताजवळ नामपुरच्या दिशेने जाणारी वॅगनर कार आणि समोरून येणार्‍या दुचाकी वाहानामध्ये समोरासमोर टक्कर झाल्याने दुचाकी चालक वैभव चंद्रकांत भामरे (रा. पोहाणे, ता.मालेगांव) या वीसवर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. रंगनाथ गणपत भामरे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
अधिक तपास पोलिसांतर्फे केला जात आहे.

COMMENTS