Homeताज्या बातम्यादेश

अदानी ग्रुपला मोठा फटका

नवी दिल्ली प्रतिनिधी - Dow Jones ने S&P इंडेक्समधून अदानी एंटरप्राइजेसला हटवले आहे. Dow Jones न्यूयॉर्क शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे

जावयाचा पत्नी आणि सासूवर गोळीबार | DAINIK LOKMNTHAN
बी.एड. परीक्षेत शंभर टक्के निकाल
हे सरकार घटनाबाह्य आहे – संतोष जाधव

नवी दिल्ली प्रतिनिधी – Dow Jones ने S&P इंडेक्समधून अदानी एंटरप्राइजेसला हटवले आहे. Dow Jones न्यूयॉर्क शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे. Dow Jones च्या या निर्णयानंतर भारतात अदानी एंटरप्राइजेसच्या शेअरला लोअर सर्किट लागला. या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. अदानी पॉवरचा शेअरसुद्धा लोअर सर्किटवर आला आहे. अदानी पोर्टमध्ये 10% घसरण झाली आहे. अदानी ग्रीन एनर्जी व अदानी टोटल गॅसचा शेअरही लोअर सर्किटवर आला आहे. यूएस स्टॉक एक्स्चेंजने अदानी एंटरप्रायझेसला S&P डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. या स्टॉक एक्स्चेंजच्या निवेदनात म्हटले आहे की , S&P डाऊ जोन्स निर्देशांकातून Adani Enterprises 7 फेब्रुवारी 2023 पासून Dow Jones सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून काढण्यात येणार आहे.

COMMENTS