नागराज मंजुळेंची मोठी घोषणा

Homeताज्या बातम्यामनोरंजन

नागराज मंजुळेंची मोठी घोषणा

'नाळ 2' बाबत महत्त्वाची अपडेट

मराठी चित्रपटसृष्टीतील अभ्यासू आणि सामाजिक भान असणारा दिग्दर्शक अशी नागराज मंजुळे(Nagaraj Manjule) यांची ओळख आहे. नागराज मंजुळे यांच्या प्रत्येक चित्

संभाजीराजे भोसले  : छत्रपतींच्या विचारांशी विसंगत वर्तन !
विद्यार्थ्यानी बळी पडू नये
मुंबई पोलीस आयुक्त निवड : अपेक्षा आणि वास्तव!

मराठी चित्रपटसृष्टीतील अभ्यासू आणि सामाजिक भान असणारा दिग्दर्शक अशी नागराज मंजुळे(Nagaraj Manjule) यांची ओळख आहे. नागराज मंजुळे यांच्या प्रत्येक चित्रपटात काही ना काही वेगळं पाहायला मिळत असतं. सैराट, फॅन्ड्री ही त्यातीलच काही उदाहरणे आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाकडे लोकांचं लक्ष लागून असतं. ‘नाळ’ या गाजलेल्या चित्रपटात नागराज मंजुळे दिसले होते. नागराज मंजुळे पुन्हा एकदा लोकांना भुरळ पाडण्यासाठी आणि विचारमग्न करण्यासाठी ‘नाळ 2’ मधून परत येत आहेत. नुकतंच त्यांनी ‘नाळ 2’ ची घोषणा करत चाहत्यांना खुश केलं आहे.

COMMENTS