‘लव्ह जिहाद’ प्रकरणी मोठी कारवाई, सहा आरोपींवर मोक्का

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘लव्ह जिहाद’ प्रकरणी मोठी कारवाई, सहा आरोपींवर मोक्का

श्रीरामपूर परिसरातल्या अनेक मुली काही दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या

श्रीरामपूर प्रतिनिधी - श्रीरामपूरच्या लव्ह जिहाद प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातल्या 6 आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. अल्पवयी

पाटबंधारे विभागाकडून उन्हाळी आवर्तन सोडण्याची तयारी सुरू
अहमदनगर प्रधान डाकघराच्या प्रभारी सिनियर पोस्टमास्तरपदी श्री संदीप कोकाटे
संभाव्य वादळीवारा व पाऊस शक्यतेबाबत नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी : तहसीलदार चंद्रे

श्रीरामपूर प्रतिनिधी – श्रीरामपूरच्या लव्ह जिहाद प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातल्या 6 आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. अल्पवयीन मुलींचं बळजबरीने धर्मांतर करण्यात आलं होतं.  धर्मांतर प्रकरणातला मुख्य आरोपी इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटरसह सहा जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. श्रीरामपूर शहर आणि परिसरातल्या अनेक मुली काही दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या. यामागचं सत्य समोर आल्यावर राज्यभरात खळबळ उडाली. मुलींचं अपहरण करून त्यांचं धर्मांतर केलं जात होतं. मशिदीत मुलींचा निकाह लावून त्यानंतर त्यांना वेश्या व्यवसायात ढकललं जात होतं. पाठपुराव्यानंतर इम्रान कुरेशी उर्फ मुन्ना कटर, प्रशांत गोरे, सुमन पगारे, सचिन पगारे, बाबासाहेब चेंडवाल, मिनाबाई मुसावत या सहा आरोपींवर मोक्का लावण्यात आला.

COMMENTS