Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूर विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी कुऱ्हे 

बेलापूर : बेलापूर बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्षपदी अशोकराव रामभाऊ कुऱ्हे यांची सर्वानुमती बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून  सहाय्यक निबंधक गडेकर उपस्थित होते. यावेळी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती  सुधीर  नवले, कर्मयोगी मुरलीशेठ खटोड पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र खटोड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव  अरुण नाईक, बेलापूर ग्रामपंचायतीचे सरपंच भरत साळुंखे,  दत्तात्रय कुऱ्हे, ज्ञानदेव वाबळे, राजेश खटोड यावेळी उपस्थित होते. यावेळी चेअरमन किशोर नवले, संचालक शेषराव पवार, राजेंद्र सातभाई, शिवाजी  वाबळे, व्हा. चेअरमन अन्तोन अमोलिक, पंडितराव बोंबले, विश्वनाथ गवते, विशाल मेहेत्र, सविता मेहेत्रे, काशिनाथ गाढे, सुधाकर रावसाहेब खंडागळे, चेअरमन अनिल नाईक, अतिश देसारड, चेअरमन गोरक्षनाथ कुऱ्हे, अर्जुन कुऱ्हे, रावसाहेब कुऱ्हे , अय्याजभाई सय्यद, सचिव विजय खंडागळे, जालिंदर गाढे, बाबासाहेब भांड, यावेळी सभासद, हितचिंतक उपस्थित होते.

सत्यमेव जयते’च्या सदस्यांचा ग्रामपंचायतकडून सत्कार
स्रियांच्या जाणीवा दृढ होणे काळाची गरज : प्रा.माने
बेलापूरमध्ये प्रजासत्ताकदिनी दिव्यांगांचा सन्मान

COMMENTS