Beed : माजलगाव धरण ओव्ह्यरफ्लो (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Beed : माजलगाव धरण ओव्ह्यरफ्लो (Video)

 माजलगाव धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस  झाल्याने धरण ९८ टक्के भरले आहे .  धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सर्व बंधारे, पुर्ण क्षमतेने भरले अस

शहर वाहतूक पोलिसांच्या भुमिकेमुळे अपघात वाढले – आप्पासाहेब जाधव
Majalgaon : आझाद नगर येथील मूलभूत प्रश्नवार सलीम बापू आक्रमक (Video)
Beed : माजलगाव नगराध्यक्ष यांची बदनामी करणाऱ्या वर कारवाई करा ! (Video)

 माजलगाव धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस  झाल्याने धरण ९८ टक्के भरले आहे .  धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सर्व बंधारे, पुर्ण क्षमतेने भरले असल्याने माजलगाव धरणात येणाऱ्या पाण्याची आवक सिंधफना नदीत सोडlली  जात आहे. या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ४३१.८०० घन मीटर एवढी असुन धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टमुळे धरण ९८टक्के भरले आहे.  धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टमुळे येणाऱ्या पाण्याची आवक २७ सप्टेंबर सोमवारी  पहाटे पासुन् वाढतच गेली आहे .  रात्री ७ वाजता धरणाच्या ११ दरवाज्यातून सिंधफना नदीत ७४ हजार ,१९६क्युसेक प्रमाणे पाण्याचा विसर्ग चालू होता.  धरणात येणाऱ्या पाण्याची आवक  आणखी वाढली तर  पाण्याचा विसर्ग करण्यात येईल याची दक्षता घेऊन सिंधफना व गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS