Beed : महावितरणचा गलथान कारभार तार तुटून दोन एकर ऊस जळुन खाक ! (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Beed : महावितरणचा गलथान कारभार तार तुटून दोन एकर ऊस जळुन खाक ! (Video)

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पांढरवाडी शिवारात काल दुपारी दीड च्या सुमारास सुर्डी ते देशमुख वाडी ही विद्युत वाहक तार तुटुन महावितरणच्या भोंगळ क

राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित
Solapur : ऊसाच्या एकरकमी FRP साठी सोलापुरमध्ये रयत क्रांती संघटनेचा धडक मोर्चा (Video)
देशातील रामसर स्थळांच्या संख्येत 5 नवीन स्थानाचा समावेश

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पांढरवाडी शिवारात काल दुपारी दीड च्या सुमारास सुर्डी ते देशमुख वाडी ही विद्युत वाहक तार तुटुन महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे  दोन एकर उसाला आग लागून जळून खाक झाला . अगोदरच बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे कापूस, सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने  शेतकरी मेटाकुटीला आला असून मोठ्या संकटात सापडला होता. कसा बसा उसाचा आधार होता, आता तोही महावितरण च्या  भोंगळ कारभारामुळे जळुन खाक झाला आहे..

COMMENTS