Beed : बीडमध्ये पेट्रोलचे दर 113.9 पैशांवर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Beed : बीडमध्ये पेट्रोलचे दर 113.9 पैशांवर

इंधन दरवाढीची झळ सर्वसामान्य नागरिकांना चांगलीच बसू लागलीय. बीडमध्ये आज पेट्रोलचे दर 113.9 पैसे असून आज यामध्ये 34 पैशांची वाढ झाली आहे. पॉवर पेट्रोल

खरगपूर आय‌आयटी कॅलेंडर : तथाकथित गुणवत्तेचे षडयंत्र!
तळागाळातील संघर्षशील योद्धा हरपला ः बिपीनदादा कोल्हे
कोरोनाचा महाराष्ट्रात चाललाय लपाछपीचा खेळ!

इंधन दरवाढीची झळ सर्वसामान्य नागरिकांना चांगलीच बसू लागलीय. बीडमध्ये आज पेट्रोलचे दर 113.9 पैसे असून आज यामध्ये 34 पैशांची वाढ झाली आहे. पॉवर पेट्रोलच्या दरात 33 पैशांची वाढ होऊन 116.53 रुपये झालंय, तर डिझेलचे दर 36 पैशांनी वाढले असून 102.26 पैसे प्रति लिटर दराने विक्री सुरू आहे.


दिवसेंदिवस इंधन दरवाढ होत असताना महिन्याचं आर्थिक बजेट कोलमडले आहे. खाजगी वाहनासह प्रवाशांची वाहतूक करणारे वाहन चालक आणि प्रवाशांमध्ये दररोज वाद निर्माण होत आहेत. केंद्र सरकारने दररोज वाढणाऱ्या इंधन दर वाढीवर ठोस उपाय योजना करावी, अशी मागणी सर्वसामान्य स्तरातून केली जात आहे.

COMMENTS