Beed : गेवराईत दोन दुकानांना आग लागून लाखोंचे नुकसान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Beed : गेवराईत दोन दुकानांना आग लागून लाखोंचे नुकसान

काल रात्री गेवराई शहरातील  कोल्हेर वेस नजीक असलेल्या आदित्य इलेक्ट्रॉनिक व शेजारी  असलेल्या एका सोन्याच्या दुकानाला रात्री दीडच्या सुमारास अचानक आग ल

आम्ला गावात 14 वर्षीय मुलीचा बालविवाह उधळला
Beed :.विद्यार्थ्यांनीचे प्रेत खांद्यावर घेऊन नातेवाईकांनी नदी केली पार (Video)
गेवराईत ‘मूकनायक व दर्पण दिना’ निमित्त जिल्हास्तरीय पुरस्कारांचे आयोजन

काल रात्री गेवराई शहरातील  कोल्हेर वेस नजीक असलेल्या आदित्य इलेक्ट्रॉनिक व शेजारी  असलेल्या एका सोन्याच्या दुकानाला रात्री दीडच्या सुमारास अचानक आग लागल्याने दुकानातील सर्व फर्निचर सह इतर सर्व साहित्य जळून लाखोचे नुकसान झाल्याची घटना काल रात्री घडली.तात्काळ अग्निशमन दलाला  कळवण्यात आले . मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे ही आग सकाळी सहा च्या सुमारास आटोक्यात आली. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून घटनास्थळी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र पेंगुरवार यांनी भेट दिली.

COMMENTS