मुलुंड भांडुप परिसरात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बॅनर बाजी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलुंड भांडुप परिसरात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बॅनर बाजी

जितूद्दीन खान असा बॅनर वर उल्लेख

मुंबई प्रतिनिधी – औरंगजेब याच्या बद्दल केलेल्या विधानातून राजकारण तापले असताना जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बॅनर बाजी करण्यात आली आहे. प्रामुख्याने भाजपची सत्ता असलेल्या मुलुंड भांडुप परिसरात करण्यात आली बॅनर बाजी..

अखेर आव्हाडांनी केला खेद व्यक्त
जितेंद्र आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा
जितेंद्र आव्हाड यांची जामीन मंजूर झाल्यानंतर मुंब्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा जल्लोष

COMMENTS