Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जालन्यात बँक व्यवस्थापकाला मारहाण

जालना ः तुमचे वय झाले असून कर्ज फेडणार असल्याचे लेखी हमी पत्र द्या, दूध तसेच इतर अनुदानाचे आलेले पैसे कपात करणे आदी प्रकार करणार्‍या जाफराबाद ताल

नगरमधील व्यापारी एकजूट आता फुटीच्या उंबरठ्यावर ?
Thane महापालिकेच्या गलथान कारभारा विरोधात मनसे आक्रमक | LokNews24
ब्रिटिश उच्चायुक्तालयाबाहेर शिखांची निदर्शने

जालना ः तुमचे वय झाले असून कर्ज फेडणार असल्याचे लेखी हमी पत्र द्या, दूध तसेच इतर अनुदानाचे आलेले पैसे कपात करणे आदी प्रकार करणार्‍या जाफराबाद तालुक्यातील वरूड बु. येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे यांनी कानशिलात लावत जाब विचारला. जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक जिल्हाध्यक्षांनी मारहाण केली आहे.

COMMENTS