Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोंडेश्‍वर, बारवी धरणासह इतर पर्यटनावर मनाई

मुंबई ःपावसाळा सुरू झाल्यावर अनेकांची पावले पर्यटनासाठी निघत असतात. मुंबईजवळील अंबरनाथ तालुक्यात अनेक पर्यटन क्षेत्र आहेत. गेल्या पाच-सहा वर्षात

साई मंदिरात महाआरती व महाप्रसाद संपन्न
मुंबईत 27 तारखेपर्यंत पूर्वीचेच निर्बंध
कृष्णा-कोयना नदीची पात्रे पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात

मुंबई ःपावसाळा सुरू झाल्यावर अनेकांची पावले पर्यटनासाठी निघत असतात. मुंबईजवळील अंबरनाथ तालुक्यात अनेक पर्यटन क्षेत्र आहेत. गेल्या पाच-सहा वर्षात या क्षेत्रात अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. यामुळे अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्‍वर, बारवी धरणासह इतर पर्यटन क्षेत्रांवर 30 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. यामुळे पावसाळ्यात होणार्‍या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी 30 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू राहतील, अशी माहिती अंबरनाथच्या नायब तहसीलदार दीपक अनारे यांनी दिली आहे.

COMMENTS