Homeताज्या बातम्यामनोरंजन

बालिका वधू फेम नेहा मर्दा बनली आई

बालिका वधू', 'डोली अरमानो की' अशा अनेक टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री नेहा मर्दा आई झाली आहे. काल संध्याकाळी तिने एका प

शिंदे गटातील 7 खासदार ठाकरेंच्या संपर्कात
लवकरच ऑफलाईन कोचिंग सेंटर्स बंद होतील
नगरजवळ होऊ शकते…नवे पुणे शहर…

बालिका वधू’, ‘डोली अरमानो की’ अशा अनेक टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री नेहा मर्दा आई झाली आहे. काल संध्याकाळी तिने एका परीला जन्म दिला आहे. गुरुवारी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. गर्भधारणेशी संबंधित समस्यांमुळे तिला रुग्णालयात नेण्यात आले होते. प्रसूतीपूर्वी तिने हॉस्पिटलच्या बेडवरून स्वतःचे दोन फोटोही शेअर केले होते, ज्यामध्ये ती तिच्यावर उपचार घेताना दिसत होती.

COMMENTS