बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा ही बाब दुर्दैवी  – अशोक चव्हाण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा ही बाब दुर्दैवी  – अशोक चव्हाण

जालना प्रतिनिधी - बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबद्दल आत्ताच कळालं असून थोरात यांचा राजीनामा ही दुर्दैवी बाब असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटल

भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू
प्रकाश हॉस्पिटलमध्ये 120 महिलांची मोफत शस्त्रक्रिया
पाटण तालुक्यात पत्रकार दिनी ऊसतोड मजुरांच्या बालकांना खाऊ वाटप

जालना प्रतिनिधी – बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबद्दल आत्ताच कळालं असून थोरात यांचा राजीनामा ही दुर्दैवी बाब असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. आज थोरात यांचा वाढदिवस असून सकाळीच मी त्यांना शुभेच्छा दिल्या. थोरात यांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार असून काँग्रेस पक्ष वाढीसाठी सर्व काही करणार असल्याचे कॅाग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले. थोरात पक्ष सोडून जाणार नाही असंही चव्हाण म्हणाले.

COMMENTS