Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेचं कौतुक मला नको सांगू बाळा नांदगावकर यांची कार्यकर्त्याला शिवीगाळ

उद्धव ठाकरेंना राजसाहेबांनीच कित्येकदा मदत केली"

औरंगाबाद प्रतिनिधी - बाळा नांदगावकरां(Bala Nandgaonkar)नी कार्यकर्त्यासोबत केलेल्या संवादाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. कार्यकर्त्यानं शिव

दुधाला प्रतिलिटर 40 रूपये भाव द्या
रावसाहेब दानवेंची कन्या पती विरोधात रिंगणात ?
 नैसर्गिक फुलापेक्षा चायनीज फुलाला मार्केटमध्ये अधिक मागणी

औरंगाबाद प्रतिनिधी – बाळा नांदगावकरां(Bala Nandgaonkar)नी कार्यकर्त्यासोबत केलेल्या संवादाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. कार्यकर्त्यानं शिवसेना, उद्धव ठाकरेंचं नाव घेताच नांदगावकरांची कार्यकर्त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवसेनेच्या ऋतुजा लटकेंनाच निवडून येऊद्या असं म्हणताच “शिवसेनेचं कौतुक मला नको सांगू, उद्धव ठाकरेंना राजसाहेबांनीच कित्येकदा मदत केली” असं म्हणत नांदगावकरांनी कार्यकर्त्याला झापलं. तसेच ” दोन्ही भाऊ एकत्र येण्यासाठी मी प्रयत्न केले पण उद्धव ठाकरे राजसाहेबांचा द्वेष करतात त्यामुळे शिवसेनेलाच मनसे नकोय” अशी खंत व्यक्त करत कार्यकर्त्याला सुनावलं आहे.

COMMENTS