Author: Lokmanthan Social
विठाई बस पेटली ; प्रवासी बचावले
सातारा/प्रतिनिधी ः शिवशाही बसने पेट घेण्याच्या घटना ताज्या असतांनाच, सोमवारी सातारा-पुणे महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यापासून जवळ असलेल्या पुलावर ए [...]
काँगे्रसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे
मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र प्रदेश काँगे्रसमध्ये सर्व काही आलबेल नसून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांच्याविरूद्ध अंतर्गतच नाराजीच [...]
लाठीमार प्रकरणानंतर वारकरी संतप्त
पुणे/प्रतिनिधी ः राज्यात प्रथमच वारकर्यांवर लाठीमार करण्याची घडली असून, याप्रकरणी वारकरी संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनी वारकर्यांवर [...]
एमएसपीसाठी शेतकरी पुन्हा आक्रमक
नवी दिल्ली/प्रतिनिधी ः सूर्यफूल पिकाच्या खरेदीमध्ये किमान आधारभूत किंमत (एमएसपी) न मिळाल्याने हरियाणातील शेतकरी आक्रमक झाले असून सोमवारी त्यांनी [...]
मानहानी प्रकरणी राहुल गांधींना दिलासा
मुंबई/प्रतिनिधी ः मानहानी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने काँगे्रस नेते राहुल गांधी यांना दिलासा दिला आहे. न्यायालयाने सोमवारी त्यांना न्यायालयासम [...]
डॉ. अशोक सोनवणे यांचा संभाजी ब्रिगेडकडून सन्मान
जामखेड ः दैनिक लोकमंथन समुहाचे संस्थापक तथा मुख्य संपादक डॉ. अशोक सोनवणे यांचा जामखेडमध्ये संभाजी ब्रिगेडकडून पुस्तक भेट देवून संभाजी ब्रिगेडचे प [...]
‘स्वारगेट-मंत्रालय’ नवी हिरकणी सेवा सुरू
मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळामधील नव्या हिरकणीची सेवा ‘स्वारगेट-मंत्रालय’ या प्रतिष्ठित मानल्या जाणार्या मार्गावरून सोमवारपासून सुरू झाली [...]
वारकर्यांवरील लाठीचार्जचे समर्थन कसे करता येईल ?
पुणे/प्रतिनिधी ः आळंदीत चुकीच्या व्यवस्थापनामुळे गर्दी झाली. त्यामुळे पोलिसांकडून वारकर्यांवर लाठीचार्ज केला गेला. या लाठीचार्जचे समर्थन कसे करत [...]
चोरीची मोपेड विकणारा अटकेत
अहमदनगर/प्रतिनीधी ः चोरीची मोपेड दुचाकी मोटारसायकल विक्री करणार्या एकास कोतवाली पोलिसांनी पकडले. या कारवाईत पोलिसांनी एक मोपेड दुचाकी जप्त केली. [...]
नेवाशात तिघांची 35 लाखांची फसवणूक
अहमदनगर/प्रतिनिधी ः नेवाशातील तिघांना क्रिप्टोकरन्सीमध्ये अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिघांची तब्बल 35 लाखांची फसवणूक करण्याचा प्रकार [...]
