Author: Lokmanthan Social
सर्वांसाठी ५जी सह कनेक्टीाव्हीसटीमध्ये नवीन सुधारणा!
नाशिक: ओप्पो या आघाडीच्याह जागतिक स्मायर्ट डिवाईसेस ब्रॅण्ड्ने सर्वात किफायतशीर ५जी स्मासर्टफोन 'ओप्पो ए59 5जी ' लाँच केला आहे. १४,९९९ रूपयांपा [...]
गरजांची पूर्तता करणारी जीवन विमा योजना उपलब्ध करून देण्यात येणार 
नाशिक: एचडीएफसी लाइफ हे भारतातील एक आघाडीचे विमाकर्ते आणि २०६ वर्षांचा वारसा असलेली एनकेजीएसबी बँक यांनी आज कॉर्पोरेट एजन्सी हातमिळवणी केली. या अ [...]
पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान योजनेसाठी 4 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नाशिक - दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) [...]
नारायणी हॉस्पिटल तर्फे गामने मैदानावर उद्या आरोग्यावर मॉर्निंग टीप्स
नाशिक : लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत वाढत जाणार्या मधुमेह,हृदयविकार त्याच प्रमाणे इतर आजारांविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण होण्यासाठी [...]
जिल्हा परिषदचे १४ कनिष्ठ सहाय्यक यांना वरिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नतीने पदस्थापना
नाशिक - नाशिक शासनाचे पदोन्नतीचे धोरण व निर्देशानुसार नाशिक जिल्हा परिषदेत दिनांक 4 डिसेंबर २०२३ रोजी विभागीय पदोन्नती समितीच्या समितीची बैठ [...]
तणावमुक्त जीवन जगत नियमित व्यायाम केल्यास ह्र्दय विकाराचा धोका टळू शकतो:- डॉ.जगदीश हिरेमठ
पाथर्डी प्रतिनिधी - आयुष्यातील ताण तणावामुळे ह्र्दय विकाराचा आजार होऊ शकतो यावर उपाय म्हणून योगा,ध्यानधारणा,व्यायाम,आहार,मित्रांशी संवाद या गोष् [...]
टीका करणाऱ्यांना जनता येणाऱ्या निवडणुकीत उत्तर देईल:- खा.सुजय विखे
पाथर्डी प्रतिनिधी - करोडी ते टाकळी मानूर या रस्त्याच्या कामाला मंजुरी आमदार मोनिका राजळे यांच्या प्रयत्नामुळे मिळाली असून त्यांच्यावर टीका करणा [...]
जगाच्या कल्याणासाठी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराजांचा अवतार 
नाशिक प्रतिनिधी - 'ज्याचा गुरू चरणी निस्सीम भाव,त्याचे मनोरथ पूरवी देव' तसेच निष्कामता निजदृष्टी अनंतपुण्यकोट्यानुकोटी रोकड्या लाभती पाठोवाठीं [...]
‘नवरदेव (Bsc Agri.)’ शेतकरी राजाची गोष्ट, टिजर रिलीज
शेतकरी राजा आणि या राजाला न मिळणारी नवरी' या गंभीर प्रश्नावर प्रभावी भाष्य करणारा 'नवरदेव (Bsc Agri.)' हा चित्रपट २६ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित [...]
मुंबईचा स्वच्छता पॅटर्न राज्यभर राबवणार ः मुख्यमंत्री शिंदे
मुंबई ः विशेष मुलांना विशेष काळजीची गरज असते. अशा मुलांसाठी सुरू झालेल्या प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून मोफत उपचार केले जाण [...]
