Author: Raghunath

1 80 81 82 83 84 321 820 / 3210 POSTS

झोपताना ‘या’ चुका टाळा-डॉ.जगदीश टेकाळे

बीड । प्रतिनिधी निरोगी आरोग्यासाठी चांगली झोप अत्यंत आवश्यक आहे. मात्र अनेकदा कळत-नकळत आपण काही चुकीच्या सवयी अंगीकारतो. त्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी [...]
अशोकनगर येथे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

अशोकनगर येथे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

राहुल भैय्या सोनवणे यांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना; गंगामाऊली शुगर परिसरात शोककळाकेज । प्रतिनिधीगंगामाऊली शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज, अशोकनगर (ता. [...]
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट संपादक म्हणून माजलगावचे परमेश्वर सोळंके मूकनायक पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट संपादक म्हणून माजलगावचे परमेश्वर सोळंके मूकनायक पुरस्कार जाहीर

माजलगाव । प्रतिनिधीदरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र पत्रकार संघ गेवराई यांचा वतीने मूकनायक पुरस्काराचे वितरण केले जाते त्याप्रमाणे यावर्षी उत्कृष्ट संपाद [...]
कड्यात शोकसभेनिमित्त कडकडीत बंद

कड्यात शोकसभेनिमित्त कडकडीत बंद

कडा । प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली [...]
मुक्त पत्रकार डी. जी. वानखेडे यांना पत्रकार संघाचा ‘मूकनायक पुरस्कार’ जाहीर

मुक्त पत्रकार डी. जी. वानखेडे यांना पत्रकार संघाचा ‘मूकनायक पुरस्कार’ जाहीर

31 जानेवारी रोजी मूकनायक दिनी होणार गौरव सोहळाबीड । प्रतिनिधीसेवानिवृत्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ तथा ज्येष्ठ मुक्त पत्रकार डी. जी. वानखेडे यांना महारा [...]

तहसील बीड व एनडीआरएफ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपदा मित्र-सखी’ प्रशिक्षण कार्यक्रम

बीड । प्रतिनिधी तहसील कार्यालय, बीड व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपदा मित्र-सखी’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे [...]
उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात श्रद्धांजली

बीड । प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित आशाताई अनंतराव पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या नि [...]

31 जानेवारी रोजी मूकनायक दिन समारंभास उपस्थित रहावे-वैभव स्वामी

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना अभिवादन बीड । प्रतिनिधी वंचित, शोषित, पीडित,सामान्य घटकांचा आवाज होण्यासाठी [...]
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे गोविंद महाराज नाईकवाडे यांचे कीर्तन

श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे गोविंद महाराज नाईकवाडे यांचे कीर्तन

बीड । प्रतिनिधीविसाव्या शतकातील महान संत किसनबाबा यांच्या 28 व्या वर्षातील सहाव्या पुण्यतिथीनिमित्त, माघ शुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वावर श्रीक्षेत [...]
तरडगाव फाट्यावर गांजा पकडला

तरडगाव फाट्यावर गांजा पकडला

दोघे जेरबंद; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जामखेड : अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसा [...]
1 80 81 82 83 84 321 820 / 3210 POSTS