Author: Raghunath

1 169 170 171 172 173 341 1710 / 3409 POSTS
तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या पुढाकाराने केज-टाकळी शिव रस्ता मोकळा

तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या पुढाकाराने केज-टाकळी शिव रस्ता मोकळा

शेतकर्‍यांत समाधानाचे वातावरणकेज । प्रतिनिधीग्रामीण भागातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले पाणंद रस्ते व शिव रस्ते मोकळे करण्याची मोहिम केज ताल [...]
वडवणी येथे राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन

वडवणी येथे राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन

वडवणी । प्रतिनिधीप्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वडवणी येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या 69 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन [...]
लिंबागणेश येथे हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

लिंबागणेश येथे हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

बेलेश्वर संस्थान मठाधिपती शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांच्या शुभहस्ते उद्घाटनलिंबागणेश । प्रतिनिधीनाफेड कृषी पणन मंडळाच्या किमान आधारभूत किं [...]
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा

तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यावर थेट आरोप; वंचितचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांची तक्रारबीड । प्रतिनिधीधुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गासा [...]
निष्ठावंतांवर आयाराम पडले भारी ; भाजपने माजी नगरसेवकांचा पत्ता केला कट

निष्ठावंतांवर आयाराम पडले भारी ; भाजपने माजी नगरसेवकांचा पत्ता केला कट

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापलेले दिसून आले. ति [...]
रामतीर्थ गोदावरी सेवा समिती तर्फे यंदाचा  राष्ट्रजीवन सन्मान  – थोर कृषी तज्ज्ञ पद्मश्री सुभाष शर्मा यांना जाहीर 

रामतीर्थ गोदावरी सेवा समिती तर्फे यंदाचा  राष्ट्रजीवन सन्मान  – थोर कृषी तज्ज्ञ पद्मश्री सुभाष शर्मा यांना जाहीर 

नाशिक :  पंचमहाभूतांपैकी पृथ्वी तत्त्वाला समर्पित जीवनकार्य करणारे, भारतीय शेती, माती आणि शाश्वत विकास यासाठी आयुष्य वाहिलेले थोर कृषी तज्ज्ञ पद्म [...]
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन

ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) यांच्या अध्यक्षा खालिदा झिया यांचे वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले आहे. [...]
इराणने अणु कार्यक्रम पुन्हा सुरू केल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल : ट्रम्प

इराणने अणु कार्यक्रम पुन्हा सुरू केल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल : ट्रम्प

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे फ्लोरिडामधील आपल्या निवासस्थानी स्वागत करता [...]
बस दरीत कोसळून 7 प्रवाशांचा मृत्यू; उत्तराखंड अल्मोडा येथील अपघात

बस दरीत कोसळून 7 प्रवाशांचा मृत्यू; उत्तराखंड अल्मोडा येथील अपघात

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात एक प्रवासी बस खोल दरीत कोसळून अपघात झाला आहे.या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अनेक प [...]
मुंबईत बसने 13 जणांना चिरडले; चौघांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी

मुंबईत बसने 13 जणांना चिरडले; चौघांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी

मुंबई : मुंबईतील भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर सोमवारी उशीरा रात्री एका बसने 13 पादचार्‍यांना चिरडले. या अपघातात 3 महिलांसह 4 जणांचा मृत्यू झाला. 9 ज [...]
1 169 170 171 172 173 341 1710 / 3409 POSTS