गेल्या सहा महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात महिलांवरील अत्याचार बलात्काराच्या घटना मध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पैठण तालुक्यात झालेल्
गेल्या सहा महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात महिलांवरील अत्याचार बलात्काराच्या घटना मध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पैठण तालुक्यात झालेल्या गर्भवती महिलांवर सामूहिक बलात्कारानंतर हा महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने महिला सुरक्षितता या गंभीर विषयावर लक्ष द्यावे अन्यथा येत्या काळात राज्यभर त्रीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला ..
COMMENTS