Aurangabad : एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा थेट उच्च न्यायालयात (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Aurangabad : एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा थेट उच्च न्यायालयात (Video)

 मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एसटी कर्मचाऱ्याची पत्नी पुष्पा येलवंडे यांनी adv सुविध कुलकर्णी व adv. प्रतिक्षा काळे यांच्या मार्फत

Aurangabad : “या” मातेवर आली वृद्धाश्रमात राहण्याची वेळ
Aurangabad : महिला अत्याचारा विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन (Video)
Aurangabad : मध्यवर्ती संघटनेचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने (Video)

 मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एसटी कर्मचाऱ्याची पत्नी पुष्पा येलवंडे यांनी adv सुविध कुलकर्णी व adv. प्रतिक्षा काळे यांच्या मार्फत
एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यां संदर्भात याचिका दाखल केली आहे. आज या याचिकेवर पहिली सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमूर्ती  एस व्ही
गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर एन लड्डा यांच्या खंडपीठाने याचिकेची दखल घेत राज्य परिवहन महामंडळासह
 संबंधित विभागाच्या प्रतिनिधींना नोटिसा बजावण्याचा आदेश पारित केला आहे.  दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने adv. देशमुख   हे हजर झाले आहेत. त्यांनी   राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने याचिकेवर म्हणणे सादर करण्यासाठी वेळ मागितला आहे . 

COMMENTS