दारूच्या नशेत इमारतीच्या खिडकीतून खाली उतरण्याचा प्रयत्न.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दारूच्या नशेत इमारतीच्या खिडकीतून खाली उतरण्याचा प्रयत्न.

चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू पिंपरी चिंचवड मधील घटना

पुणे प्रतिनिधी / दारूची नशा अनेकदा प्राणघातक ठरू शकते नुकतीच अशी घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली असून यावरून दारूची नशा किती जीवघेणी ठरू शकते, हे लक्षा

हवामान बदलाचा फटका समुद्रकाठच्या शहरांना बसणार
कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू
चांदोलीचे पर्यटन आजपासून तीन दिवस बंद

पुणे प्रतिनिधी / दारूची नशा अनेकदा प्राणघातक ठरू शकते नुकतीच अशी घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली असून यावरून दारूची नशा किती जीवघेणी ठरू शकते, हे लक्षात येते. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओही समोर आला आहे. दारू पिण्याच्या सवयीमुळे एका व्यक्तीने पाचव्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याचा तोल बिघडला आणि तो खाली पडला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पिंपरी शहरातील निगडी भागातील प्रेरणा सोसायटीच्या आकरा क्रमांकाच्या इमारतीत घडली.ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून ते दृश्य हृदय पिळवटून टाकणारे आहे.

COMMENTS