Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न?

https://www.youtube.com/watch?v=i7KFN-D7c7w पुणे जिल्ह्यातील आंबेगाव (Ambegaon) परिसरात एका बिर्याणी विक्रीच्या दुकानावरून तणाव निर्माण झाल्

वक्फ मंडळाच्या मालमत्तेवरील अतिक्रमणाबाबत अहवाल सादर करा – अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे
तीन कोटींच्या विम्याची हाव, महिलेने पतीला कारमध्ये जिवंत जाळलं! पहा सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24
बलवान युवा पिढी हीच खरी देशाची संपत्ती : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव (Ambegaon) परिसरात एका बिर्याणी विक्रीच्या दुकानावरून तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. हदुत्ववादी गटाच्या कार्यकर्त्यांनी आंबेगाव पठार परिसरातील एका बिर्याणी विक्रीच्या हॉटेलवर जाऊन मालकाला दोन दिवस दुकान बंद करण्याची धमकी दिली.

हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसोबत तीव्र वाद घालत हॉटेलची तोडफोड करण्याचा इशारा दिला. गेल्याकाही काळात महाराष्ट्रत अश्या वाढत्या घटनांना चिंता व्यक्त केली जात आहे. धक्कादायक प्रकारामूळे परिसरात जातीय तणाव परिस्थिती निर्माण झाली आहे. याप्रकरणी पोलिस काय कारवाई करतील याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

COMMENTS