Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जमिन खरेदीप्रकरणी भाजप आमदार जयकुमार गोरेविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

सातारा / प्रतिनिधी : भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष व माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे व त्यांच्या साथीदारांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्

जबरदस्तीने वर्गणी मागणार्‍यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करणार : इस्लामपुरात व्यापारी महासंघाचा निवेदनाद्वारे इशारा
पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी सौ. मंगल कांबळे बिनविरोध
चांदोली धरणातून 3800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

सातारा / प्रतिनिधी : भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष व माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे व त्यांच्या साथीदारांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मयत व्यक्तीलाच जिवंत दाखवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
आ. गोरे यांच्यासह दत्तात्रय कोंडिबा घुटुकडे (रा. विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल) व अनोळखी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दस्तांची नोंदणी करताना त्यांनी आधारकार्डची छेडछाड करून बनावट आधार कार्ड तयार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

COMMENTS