बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी(Athiya Shetty) गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. नुकताच अथिया शेट्टीने तिचा आणि राहुलचा(Rahul) फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा रोमँटिक फोटो चाहत्यांनाही खूप आवडताना दिसतोयं. अथियाने हा फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

COMMENTS