‘खिचडी’ फेम पुनीत तलरेजावर प्राणघातक हल्ला

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘खिचडी’ फेम पुनीत तलरेजावर प्राणघातक हल्ला

हल्ल्यानंतर पुनीतला रूग्णालयात दाखल करण्यात आले

टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध स्टार पुनीत तलरेजा(Puneet Talreja) च्या बाबत एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. ठाणे जिल्ह्यात दोन जणांनी पुनीतवर प्राणघातक हल्ला केलायं. पुनीतने खिचडी या प्रसिद्ध मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली आहे. हल्ल्यानंतर पुनीतला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावरती सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

सीबीएसई शाळांना बोगस ना हरकत प्रमाणपत्रांची विक्री
विनोद कांबळीची पत्नीसह मुलाला मारहाण
संजय राऊतांनी केला राणेंविरोधात अबु्रनुकसानीचा दावा

COMMENTS