Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’राष्ट्रवादी’च्या कर्जत तालुकाध्यक्षपदी अशोकराव जायभाय

कर्जत :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कर्जत तालुकाध्यक्षपदी दूरगावचे माजी सरपंच अशोकराव जायभाय यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रे

पदोन्नतीतील आरक्षणासाठी आरपीआयचा आंदोलन सप्ताह
साईमंदिरात फुल-हार सुरू करण्यासाठी प्रयत्नशील ः डॉ. सुजय विखे
नुकसानग्रस्त भागाची मंत्री विखे पाटील यांनी केली पाहणी

कर्जत :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कर्जत तालुकाध्यक्षपदी दूरगावचे माजी सरपंच अशोकराव जायभाय यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोपरगाव येथील कार्यकर्ता मेळाव्यात त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र गुंड, उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, दक्षिण विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा, जिल्हा सरचिटणीस नानासाहेब निकत यांच्या उपस्थितीत जायभाय यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल जायभाय यांचे अभिनंदन केले जात आहे.

COMMENTS