जोधपूर ः आसारामला उच्च न्यायालयाकडून 7 दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला पुण्यातील माधोबाग आयुर्वेदिक रुग्णालयात उपचारासाठी पॅरोल देण्यात आला आहे. न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी यांच्या न्यायालयात आसारामचा पॅरोल मंजूर करण्यात आला. आसाराम गेल्या चार दिवसांपासून जोधपूर एम्समध्ये दाखल आहे.

COMMENTS