लग्न लागताच नवरदेव बसला धरणे आंदोलनाला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लग्न लागताच नवरदेव बसला धरणे आंदोलनाला

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी - औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले म्हणून खासदार जलील हे तीन दिवसापासून धरणे आंदोलनाला बसले आहेत. यावेळी मुस

मराठवाड्यावर आभाळ फाटले
संभाजीनगरमध्ये ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू
 ऑक्सीजन हब हिमायत बाग वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी – औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले म्हणून खासदार जलील हे तीन दिवसापासून धरणे आंदोलनाला बसले आहेत. यावेळी मुस्लिम समाजातील एका तरुणाचे लग्न झाले व लग्न होताच तो औरंगाबाद नामांतराविरोधात धरणे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी आला. आणि म्हणाला माझी गरज तिथे नाही तर या ठिकाणी आहे. त्याकरता मी आज धरणे आंदोलनाला या ठिकाणी उपस्थित आहे.

COMMENTS