संजय राऊतांना जामीन मिळताच सुषमा अंधारे झाल्या भावुक अन् डोळ्यात पाणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊतांना जामीन मिळताच सुषमा अंधारे झाल्या भावुक अन् डोळ्यात पाणी

सुषमा अंधारे यांनी टायगर इज बॅक अशा आशयाचे ट्वीट कले

मुंबई प्रतिनिधी - सुषमा अंधारे यांनी संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर टायगर इज बॅक अशा आशयाचं ट्वीट केलं.त्यावेळी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांन

राज्यात मध्यावधी निवडणुकांची तयारी
द्रौपदी मुर्मू यांच्या विजयात शिवसेनेचा खारीचा वाटा.
संजय राऊतांना अबू्रनुकसानीच्या खटल्यात जामीन

मुंबई प्रतिनिधी – सुषमा अंधारे यांनी संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर टायगर इज बॅक अशा आशयाचं ट्वीट केलं.त्यावेळी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर झाले होते. संजय राऊत  यांना जामीन मिळाल्यामुळे आनंद झाल्याचंही त्यांनी म्हटलं. शिवाय संजय राऊत यांच्यामुळे आम्हाला दहा हत्तींचं बळ मिळतं, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. यापुढे बोलताना सुषमा अंधारे यांना गहिवरुन आलं होतं. त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले होते.

COMMENTS