गोविंदाच्या पाया पडताच ‘या’ अभिनेत्यावर भडकले पाकिस्तानी चाहते

Homeताज्या बातम्यामनोरंजन

गोविंदाच्या पाया पडताच ‘या’ अभिनेत्यावर भडकले पाकिस्तानी चाहते

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा हा एक असा कलाकार आहे, ज्याची लोकप्रियता फक्त देशापुरतीच मर्यादित नाही. जगभरात गोविंदाच्या स्टाइलचे, डान्सचे आणि अभिनयाचे चाहते आहेत. नुकत्याच एका कार्यक्रमात पाकिस्तानी अभिनेता फहाद मुस्तफा याने गोविंदाविषयी त्याच्या मनात असलेला आदर, प्रेम त्याच्या अंदाजात व्यक्त केला. या कार्यक्रमात फहाद गोविंदाच्या पाया पडल्या. मात्र याच कारणामुळे कट्टरपंथी फहादवर भडकले आहेत.

जळीत झालेल्या वारे कुटुंबीयांना थोरातांकडून मदत
बहिणीच्या दिराकडून शारिरीक संबंधाची मागणी ! | LOKNews24
जेईई मेन निकाल जाहीर 

COMMENTS