Homeताज्या बातम्यादेश

लष्कराच्या अधिकार्‍याला पोलिस ठाण्यात मारहाण

भुवनेश्‍वर ःओडिशातील भुवनेश्‍वरमधील भरतपूर पोलिस ठाण्यात लष्कराच्या अधिकार्‍यावर हल्ला आणि होणार्‍या पत्नीचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे

पुण्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
रस्त्याची पोलखोल केल्याने सरपंच पतीकडून शिवीगाळ
एकनाथी भागवत चातुर्मास सांगता सोहळा व तुळशी विवाह सोहळा उत्साहात संपन्न | LOKNews24

भुवनेश्‍वर ःओडिशातील भुवनेश्‍वरमधील भरतपूर पोलिस ठाण्यात लष्कराच्या अधिकार्‍यावर हल्ला आणि होणार्‍या पत्नीचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणी लष्कराच्या अधिकार्‍यासोबत पोलिस स्टेशनमध्ये रोड रेजची तक्रार देण्यासाठी गेली होती. मात्र, पोलिस ठाण्यातील पोलिसांनी त्यांच्याशी आधी गैरवर्तन केले. त्यानंतर लष्कराच्या अधिकार्‍याला लॉकअपमध्ये बंद करण्यात आले. पीडितेने विरोध केला असता तिला मारहाण करण्यात आली आणि तिचे हातपाय बांधले गेले.

COMMENTS