आईच्या वर्षश्राद्धातील पाचशे रुपयांची उधारी देण्यावरून भावांमध्ये वादविवाद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आईच्या वर्षश्राद्धातील पाचशे रुपयांची उधारी देण्यावरून भावांमध्ये वादविवाद

मोठ्या भावाने छोट्या भावाची हत्या केली

सोलापूर प्रतिनिधी - आईच्या वर्षश्राद्धात केलेल्या खर्चात एका मंगल भांडारचे पाचशे रुपये उधारी शिल्लक  होती. ही उधारी देण्यासाठी मोठं भाऊ आणि छोट्या भा

वाईन शॉप व्यवस्थापकाचा धारदार शस्त्राने खून
दर्ग्याच्या आवारात धारधार शस्त्राने वार करून दोघांची हत्या
शाळेत मुलीला घ्यायला गेलेल्या वडिलांवर तरुणांचा निर्घृण हल्ला.

सोलापूर प्रतिनिधी – आईच्या वर्षश्राद्धात केलेल्या खर्चात एका मंगल भांडारचे पाचशे रुपये उधारी शिल्लक  होती. ही उधारी देण्यासाठी मोठं भाऊ आणि छोट्या भावामध्ये वादविवाद झाला आणि मोठ्या भावाने छोट्या भावाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना सोलापूरातील पिंजारवाडीत घडला आहे. मोठ्या भावाने छोट्या भावास दगड, सळईने मारहाण करून त्याला ठार केले आहे. भावाने भावाचा खून केल्याची घटना माहीत होताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली होती. सैफन घूडूसाब नदाफ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी मीरालाल घुडूसाब नदाफ,सलीम मीरालाल नदाफ,रफिक मीरालाल नदाफ,नियामतबी मीरालाल नदाफ यांना अटक केल आहे.

COMMENTS