Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोलापुरात पुन्हा एका फॅक्टरीला लागली भीषण आग

सोलापूर प्रतिनिधी – सोलापुरातील लक्ष्मीनारायण थिएटर मागे एका रेडीमेड फॅक्टरीला भीषण आग लागली. आणि या आगीत  फॅक्टरीत असलेल्या 7 शिलाई मशीन , 3  इस्त्री व अन्य वस्तू जळून खाक झाल्या आहे. घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले आहे.  व आग आटोक्यात आली आहे. आगीचे  घटना आहे सोलापुरात वाढत आहे त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आ.राहुल पाटलांचे आवाहन, कार्यकर्त्यांनी धुडकावले
राष्ट्रपती मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात
श्रीलंकेत राजकीय नेत्यांची घरे जाळून नागरिकांचा संताप

COMMENTS