Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंकुश शिंदे यांनी आज नाशिक पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला

नाशिक प्रतिनिधी - दोन दिवसांपूर्वी नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची बदली करण्यात आली.त्यांच्या जागी आता नाशिकचे नवे पोलीस आयुक्त अंकुश

कोपरगाव तालुक्यात गावठी कट्टासह सराईत गुन्हेगार जेरबंद
कार्तिक आर्यन ने जुहूमध्ये खरेदी केले आलिशान घर
चोरट्यांचा आता शेतातील पिकांवर डोळा

नाशिक प्रतिनिधी – दोन दिवसांपूर्वी नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची बदली करण्यात आली.त्यांच्या जागी आता नाशिकचे नवे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आज अंकुश शिंदे यांनी नाशिक पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे.पोलीस अधिकारी यांच्यावतीने त्यांचं स्वागत करण्यात आले.गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे.नवीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी यावेळी शरतील परिमंडळ पोलीस आयुक्त ,सहाय्यक पोलीस आयुक्त आदी पोलीस अधिकारी यांसमवेत बैठक घेतली,त्यांनतर शहरातील वाढती गुन्हेगारी लवकरच कमी केली जाईल,गुन्हेगारी मुक्त नाशिक शहराला करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

COMMENTS