अंकुश चौधरी पुन्हा थिरकणार मैनेच्या तालावर

Homeताज्या बातम्यामनोरंजन

अंकुश चौधरी पुन्हा थिरकणार मैनेच्या तालावर

अंकुश एका कार्यक्रमादरम्यान या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळणार आहे.

 'जत्रा' चित्रपटातील 'ये गो ये मैना' या गाण्याने महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या गाण्यातून एक चेहरा लोकप्रिय झाला होता तो म्हणजे आजचा

एकविसाव्या शतकात देखील बालविवाह प्रथा सुरूच
‘धर्मवीर’ चित्रपट पाहून घरी परतणाऱ्या तीन जिवलग मित्रांचा अपघात | LOKNews24
या व्हिडिओने बघणार्‍यांच्या डोळ्यात आणले पाणी | LOKNews24

 ‘जत्रा’ चित्रपटातील ‘ये गो ये मैना’ या गाण्याने महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या गाण्यातून एक चेहरा लोकप्रिय झाला होता तो म्हणजे आजचा आघाडीचा अभिनेता अंकुश चौधरी(Ankush Chaudhary). ‘ये गो ये मैना’ या गाण्यात तो दिसला होता. आता एवढ्या वर्षांनी परत एकदा अंकुश चौधरी  ‘ये गो ये मैना’ या गाण्यावर डान्स करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अंकुश एका कार्यक्रमादरम्यान या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळणार आहे. त्याची एक झलक समोर आली आहे.

COMMENTS