अंकिता लोखंडेने सासुरवाडीत साजरं केलं पहिलं रक्षाबंधन.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

अंकिता लोखंडेने सासुरवाडीत साजरं केलं पहिलं रक्षाबंधन.

अभिनेत्रीने नुकतंच आपल्या लग्नानंतर च्या पहिल्या रक्षाबंधनाचे फोटो शेअर केले आहेत

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे(Ankita Lokhande) आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीने नुकतंच आपल्या लग्नानंतर च्या पहिल्या रक्षाबंधनाचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अंकिता लोखंडे पती नणंदेसोबत मजामस्ती करताना दिसून येत आहे. या फोटोंमध्ये अंकिताने निळ्या रंगाची काठपदर साडी परिधान केली आहे.या पारंपरिक लुकमध्ये अंकिता एखाद्या अप्सरे सारखी दिसत आहे.

हार पचवू शकली नाही अंकिता लोखंडे स्पष्ट दिसला रडवेला चेहरा
अंकिता लोखंडेने अखेर प्रग्नेंसींच्या चर्चांवर सोडलं मौन
अंकिता लोखंडे ठरली बिग बॉसची सर्वात महागडी स्पर्धक

COMMENTS