Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्नाटकात काँग्रेसची सत्ता चौसाळ्यात आनंद

चौसाळा प्रतिनिधी - कर्नाटक विधान सभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आल्याने चौसाळा येथील कोन्ग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याने एकत्र येऊन आपला आनंद

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा
मेट्रो ४ आणि मेट्रो ९ च्या कारडेपोसाठी सर्वसंमतीनेच जागा घेण्यात येणार : मंत्री एकनाथ शिंदे
योगिता खेडकर व हर्षदा गरुड यांची वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी निवड

चौसाळा प्रतिनिधी – कर्नाटक विधान सभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आल्याने चौसाळा येथील कोन्ग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याने एकत्र येऊन आपला आनंद उत्सव साजरा केला चौसाळा येथील कोन्ग्रेस सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष डॉ दिलीप मोटे यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या आनंद उत्सवात सागितले की हा विजय नुसता पक्षाचा असून गोरगरीब जनतेचा आहे यातून पुढे देशात कर्नाटका सारखी स्थिती होऊन सर्वत्र कोन्ग्रेस पक्षाचीच सत्ता राहील असे सुचविले या आनंद उत्सवात कोन्ग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रसेन गुंजाळ यांच्या सह जिवन नाईकवाडे. आत्माराम नाईकवाडे. रावसाहेब जाधव. विक्रम सोनवणे. खालील मुजावर. संतोष सोनवणे सचिन चव्हाण. शेषेराव निनाळे. महादेव चौधरी. यांच्या सह अनेक नागरिक सहभागी झाले होते.

COMMENTS