Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हॉटेल एक्सप्रेस इन इथल्या कर्मचाऱ्याची आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

  नाशिक प्रतिनिधी - नाशिकमधील नामांकित हॉटेल एक्सप्रेर इन इथल्या कर्मचाऱ्याने हॉटेलच्या आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आ

मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या
छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारका समोरच केली आत्महत्या
सावकाराच्या जाचाला कंटाळून पुण्यात एकाची आत्महत्या

  नाशिक प्रतिनिधी – नाशिकमधील नामांकित हॉटेल एक्सप्रेर इन इथल्या कर्मचाऱ्याने हॉटेलच्या आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.या घटनेत अतुल मिलिंद करंडे या 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.पाथर्डी फाटा येथील हॉटेल एक्सप्रेस इन येथे अतुल हा वेटर म्हणून काम करत होता.काल रात्रीच्या सुमारास त्याने हॉटेलच्या आठव्या मजल्यावरून उडी घेतली.या घटनेत अतुल याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.अतुल हा मूळचा सातारा येथील असून त्याने ही आत्महत्या का केली याबाबत अद्याप कारण स्पष्ट झाले नसून ,या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर  इंदिरानगर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे.

COMMENTS