नागपूरच्या पोद्दारेश्वर मंदिरात २१ हजार दिव्यांची आरास 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूरच्या पोद्दारेश्वर मंदिरात २१ हजार दिव्यांची आरास 

जळगाव प्रतिनिधी - नागपूरच्या श्रीराम पोद्दारेश्वर मंदिर आज 21 हजारदिव्यांच्या प्रकाशात नाहून निघाले. नागपूरच्या पोदारेश्वर मंदिर स्थापनेला 4 मार्च र

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त खेडमध्ये सामाजिक उपक्रम
राज्यात पुढील काही दिवसांत पाऊस होणार सक्रीय
चंद्राबाबू नायडू यांना अंतरिम जामीन मंजूर

जळगाव प्रतिनिधी – नागपूरच्या श्रीराम पोद्दारेश्वर मंदिर आज 21 हजारदिव्यांच्या प्रकाशात नाहून निघाले. नागपूरच्या पोदारेश्वर मंदिर स्थापनेला 4 मार्च रोजी 100 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्यां यंदा विविध कार्यक्रम राबवले जातात आहेय. आज सायंकाळी मंदिरात शेकडो भाविकांच्या मंदितीने मंदीर परिसरात दिव्यांची आरास लावण्यात आली.याच दिव्यांपासून स्वस्तिक, ओम, मंदिराचा नाव तसेच हनुमानाची गदाच्या आकारात दिवे लावण्यात आले. मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या दिव्यांमुळे संपूर्ण परिसर नाहून निघाला. डोळे दिपवणारे हे दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली. डोळे दिवपणारे दीपोत्सव सोहळ्यान डोळ्याचे पारणे फेडले.

COMMENTS