Homeताज्या बातम्यादेश

अमृतपालच्या पत्नीला विमानतळावर रोखले

अमृतसर ः वारिस पंजाब देचा म्होरक्या अमृतपालची पत्नी किरणदीपला गुरुवारी अमृतसर विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्‍यांनी रोखले. श्री गुरु रामदास जी इंटरनॅशनल एअरपोर्टवरील अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत. किरणदीप सकाळी 11.30 वा. अमृतसर विमानतळावर पोहोचली होती. ती दुपारी 1.30 वा. एअर इंडियाच्या एआय 117 विमानाने लंडनला जाणार आहे. तिच्याविरोधात भारतात कोणताही गुन्हा दाखल नाही.

अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्याच | LokNews24
आता मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून 21 वर्ष
Maruti Suzuki ला मोठा झटका.

COMMENTS